Flying Bike Booking:

जगातील पहिल्या फ्लाइंग बाईकचे बुकिंग सुरू, एवढे पैसे देऊन तुम्हीही बनू शकता मालक. Flying Motorcycle Booking:जगातील पहिल्या फ्लाइंग बाईकचे बुकिंग सुरू झाले आहे. अमेरिकेच्या जेटपॅक एव्हिएशन कंपनीने या अनोख्या बाइकचा शोध लावला आहे. येत्या २ ते ३ वर्षात ते बाजारात आणण्याची तयारी आहे. First Flying Bike: उडत्या बाईक आणि कार हे आता स्वप्न राहिलेले नाही. […]

Flying Bike Booking: Read More »