Tushar sapkal

Google Gemini AI

Google Gemini AI | ChatGPT ची सुट्टी! गुगलने लाँच केले नवीन शक्तिशाली Google Gemini AI, जाणून घेऊयात!

Google Gemini AI | आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा ट्रेंड काळानुसार वाढत आहे. Open AI ओपनएआयपासून गुगलपर्यंत अनेक बड्या कंपन्या या शर्यतीत सामील आहेत. आता Google प्रगत AI मॉडेल्स लाँच करून या क्षेत्रात आणखी पुढे जात आहे. गुगलने नवीन एआय मॉडेल Gemini ‘जेमिनी’ लाँच केले आहे. ओपनएआयच्या चॅटबॉट ChatGPT 4 शी स्पर्धा करण्यासाठी गुगलने Google Gemini AI जेमिनी …

Google Gemini AI | ChatGPT ची सुट्टी! गुगलने लाँच केले नवीन शक्तिशाली Google Gemini AI, जाणून घेऊयात! Read More »

काय आहे Deepfake?

Deepfake ‘डीपफेक’ हा प्रकार अत्यंत धोकादायक आहे. Deepfake एखाद्या व्हिडिओमध्ये मूळ व्यक्तीखेरीज अन्य कुणीही असल्याचं भासवणं शक्य होतं. एआय तंत्रज्ञानाच्या वापराविषयी नियमावली असावी अशा चर्चा सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्याबद्दल बोललं जातं. यातून काय निष्पन्न होईल याची अजून कुणालाच कल्पना नाही. तसंच या सगळ्याला वेसण घालणं जवळपास अशक्य आहे असं आत्तातरी स्पष्टपणे दिसतंही. म्हणूनच स्वसंयम, …

काय आहे Deepfake? Read More »

वंदना फडके- वय वर्षं ५२. नुकत्याच ३१०० किलोमीटर चालून नर्मदा परिक्रमा

वंदना फडके- वय वर्षं ५२. नुकत्याच ३१०० किलोमीटर चालून नर्मदा परिक्रमा करून आल्या. ११ नोव्हेंबर २०१९ या दिवशी सुरूवात करून १२६ दिवसात त्यांनी ही परिक्रमा विनाव्यत्यय पार पाडली. नुसती पार पाडली एवढंच नव्हे तर अतिशय मजेत पार पाडली इतकी की परतत्ताना त्यांना हुरहूर वाटत होती की उद्यापासून या मजेला आपण मुकणार आहोत. नर्मदापरिक्रमेतल्या त्यांच्या अनुभवांसाठी …

वंदना फडके- वय वर्षं ५२. नुकत्याच ३१०० किलोमीटर चालून नर्मदा परिक्रमा Read More »

इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये १५० जागांची भरती

केंद्रीय लोकसेवा आयोग ( UPSC ) ( Examination Notice No. ०६ / २०२३- IFoS. ‘ इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एक्झामिनेशन २०२३ ‘ साठी जे उमेदवार अर्ज करू इच्छितात त्यांना सिव्हील सर्व्हिसेस ( प्रीलिमिनरी ) एक्झामिनेशन, २०२३ द्यावी लागेल . यातून पात्र ठरलेल्या उमेदवारांना इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ( मुख्य ) परीक्षेसाठी निवडले जाईल . एकूण रिक्त पदे …

इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये १५० जागांची भरती Read More »

दहावी, बारावीसाठी परीक्षेत १० मिनिटे अतिरिक्त वेळ मिळणार !

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेतील विद्यार्थ्यांना १० मिनिटांचा अतिरिक्त वेळ वाढवून दिला आहे. महामंडळाने बुधवारी याबाबत घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी त्यामुळे पुरेसा वेळ उपलब्ध होणार आहे. मात्र त्याचवेळी परीक्षेच्या निर्धारित वेळेच्या १० मिनिटे आधी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका दिली जाणार नसल्याचे मंडळाने जाहीर केले आहे. दहावी आणि …

दहावी, बारावीसाठी परीक्षेत १० मिनिटे अतिरिक्त वेळ मिळणार ! Read More »

L&T Construction कंपनीमध्ये कार्यक्षम Construction Technology Manager बनण्याची संधी.

‘L & T Build India Scholarship’ मिळवून आपले करिअर घडविण्याची सुवर्णसंधी. एल अँण्ड टी कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये कार्यक्षम कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी मॅनेजर बनण्याची संधी. L & T बिल्ड इंडिया स्कॉलरशिप २०२३ प्रोग्रामचे नाव ‘M. Tech. in Consturction Technology & Management through’ L & TBuild India Scholarship. IIT मद्रास/ IIT दिल्ली/ NIT सुरथकल/ NIT त्रिचीमध्ये पूर्ण वेळ दोन …

L&T Construction कंपनीमध्ये कार्यक्षम Construction Technology Manager बनण्याची संधी. Read More »

सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF) (गृह मंत्रालय, भारत सरकार)४५१ पदांवर पुरुष उमेदवारांची थेट भरती.

सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF) (गृह मंत्रालय, भारत सरकार) कॉस्टेबल / ड्रायव्हर आणि कांस्टेबल / ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर (Driver for Fire Services) च्या एकूण ४५१ पदांवर पुरुष उमेदवारांची थेट भरती. (१) कॉस्टेबल / ड्रायव्हर : एकूण १८३ पदे (अजा-२७, अज- १३, इमाव- ४९, ईडब्ल्यूएस- १८, खुला – ७६) (१८ पदेमाजी सैनिकांसाठी राखीव). (२) कॉस्टेबल …

सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF) (गृह मंत्रालय, भारत सरकार)४५१ पदांवर पुरुष उमेदवारांची थेट भरती. Read More »

मोबाईलद्वारे आर्थिक फसवणूकीपासून कसे वाचाल ?

फसवले गेले असाल तर? १. . ताबडतोब https://cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा. २. बँकेत समक्ष जाऊन तक्रार नोंदवा, नुसती तक्रार नोंदवून थांबू नका; भरपूर पाठपुरावा करावा. ३. आपल्या फोनवर किंवा कॉम्प्युटरवर असलेले या संदर्भातील काही पुरावे / संदर्भ असतील, तर ते जपून ठेवा. ते करण्यासाठी संगणक सल्लागाराची मदत घ्या. हे एवढ्यासाठी करायचे, की पुढे जाऊन आपल्याला हे …

मोबाईलद्वारे आर्थिक फसवणूकीपासून कसे वाचाल ? Read More »