कसा कमी कराल मोबाईल स्क्रीन टाईम
मोबाईल नव्याने आला आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला. सुरुवातीचं कौतुक ओसरून आता त्याचे गंभीर परिणाम दिसायला लागले, इतके की स्क्रीन ऍडिक्शन सेंटर सुरू झाले. काही वर्षांपूर्वी क्वचित…