दहावी, बारावीसाठी परीक्षेत १० मिनिटे अतिरिक्त वेळ मिळणार !
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेतील विद्यार्थ्यांना १० मिनिटांचा अतिरिक्त वेळ वाढवून दिला आहे. महामंडळाने बुधवारी याबाबत घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी…










